वडील नाही पण मुलगा तरी घराबाहेर पडला याचे समाधान

वडील नाही पण मुलगा तरी घराबाहेर पडला याचे समाधान

*कोकण Express*

*वडील नाही पण मुलगा तरी घराबाहेर पडला याचे समाधान*

*भाजपा आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची जुनी खोड आहे.कोरोना नंतर वडील नाही पण मुलगा तरी घराबाहेर पडला याचे समाधान आहे, मात्र पर्यटन मंत्र्यांनी येथील स्थानिक पर्यटन , हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे होते. केवळ टोमणे मारणे आणि आम्ही केलेल्या कामांची भूमीपूजन करण्यात अर्थ नाही अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!