*कोकण Express*
*नियोजन समिती सदस्य बाबुराव धुरी यांच्या निधीतून तालुक्यात तब्बल१८ ठिकाणी विंधन विहीर*
*आज पासून होणारे खुदाईस सुरवात : जिल्हा नियोजन सदस्य बाबुराव धुरी यांची माहिती*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
दोडामार्ग तालुक्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी.जि प सदस्य. पंचायत समिती सदस्य तथा सर्व सरपंच यांना सुचीत करण्यात येते की मला प्राप्त जिल्हा नियोजन निधीमधून खाली ल गावांना विधंन विहीर खोदून पंप बसवणे स्थानिक जनतेला पीण्यच्या पाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन घेतलेली होती आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज पासून १८ ठीकाणी विंधन विहिरी खोदून पंप बसवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तरी भुमीपुजन १)माटणे भरडवाडी २) माटणे धनवाडी ३) माटणे वरची वाडी ४)माटणे खालचीवाडी ५)माटणे तळेवाडी ६)आयी ७) वझरे गावठणवाडी ८)गीरोडे ९) आंबडगाव देऊळवाडी १०)तळेखोल देऊळवाडी ११)पीकुळे माडाचीवाडी १२)मांगेली देऊळवाडी १३) मांगेली कुसगेवाडी १४)मांगेली फणसवाडी १५) मांगेली तळेवाडी १६)उसप बोकारवाडी १७) भिकेकोनाळ सुतारवाडी १८)भिकेकोनाळ गावठन येथे प्रत्येकी ५ तासांच्या अंतराने क्रमाने खोदली जाणार आहे तरी शुभारंभ माटणे भटवाडी संध्याकाळी ७ वाजता केला जाणार आहे तरी सर्वानी उपस्थित रहावे हि विनंती