*कोकण Express*
*विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावलेल्या नोटीसीची देवगडात होळी*
*माजी आमदार अजितराव गोगटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाविकास आघाडीचा केला निषेध…*
*देवगड ः प्रतिनिधी*
विधानसभा विरोधी पक्ष नेते भारतीय जनता पक्षाचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना आघाडी सरकारने नाहक नोटीस काढून त्रास देण्याचा जो प्रयत्न चालविला आहे त्या नोटीस ची जाहीर होळी करून निषेध करताना देवगड चे माजी आमदार माननीय अजितराव गोगटे सोबत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक