*कोकण Express*
*सेनेच्या साक्षी प्रभू देवगड जामसंडे नगराध्यक्ष पदी*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, देवगड,वैभववाडी नगराध्यक्षपदासाठी सोमवारी १४ फेब्रुवारीला निवडणूक झाली. यात देवगड जामसंडे नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या साक्षी प्रभू विजयी तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मिताली सावंत विजयी झाल्या आहेत.