*कोकण Express*
*कलमठ ग्रामपंचायतमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी*
*कणकवली : मयुर ठाकूर*
कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे, सुभाषचंद्र बोस यांना ग्रामपंचायत व ग्रामस्था मार्फत अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ स्वरुपा विखाऴे ,कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री, उपसरपंच वैदेही गुडेकर ,विभागिय अध्यक्ष अनुप वारंग, ग्रा.प.सदस्य राजु राठोड, विलास गुडेकर, प्रमोद मसुरकर,व अल्प संख्याक शिवसेना तालुका प्रमुख निसार शेख आदी उपस्थित होते.