*कोकण Express*
*राष्ट्रवादी नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या सुभाष मालपाणी यांचे सिंधुदुर्गात स्वागत…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपरिषद कर्मचारी संघटना प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी हे काल सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर आले आहेत. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर, तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे आदी उपस्थित होते.
q