*कोकण Express*
*चारही नगरपंचायत वर भाजपचेच नगराध्यक्ष विराजमान होणार…*
*सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांचा विश्वास*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गात चार नगरपंचायत निवडणुकीत भाजपला 100 टक्के यश मिळणार असून, चारही भाजपचेच नगराध्यक्ष विराजमान होणार असल्याचा विश्वास भाजप प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी बोलताना व्यक्त केला आहे.