*कोकण Express*
*राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांचा देवगड नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा झंजावात*
*देवगड ः प्रतिनिधी*
आज राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी देवगड नगरपंचायत निवडणूकिच्या प्रचारासाठी वार्ड क्र 10 मधील किरण कांबली व वार्ड क्र 13 मधील मिताली सावंत यांच्या प्रभागात प्रचार दौरा करुण राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या उमेदवाराना निवडून देण्याचे आवाहन केले प्रचार रेली मधे राष्ट्रवादी जेष्ट नेते नंदू शेठ घाटे कणकवली विधानसभा अध्यक्ष डॉ अभिनंदन मालंडकर कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर देवगड राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बंटी कदम राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुंदर पारकर तालुका अध्यक्ष प्रकाश गुरव राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य सावलाराम अनावकर गणेश चौगुले माजी ग्राहक स्वरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे विशाल ठाणेकर जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब तालुका सरचिटनिस शरद शिंदे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पालेकर आप्पा मांजरेकर दया मुनगेकर पदमाकार राउत शिवाराम निकम अमित गोलवकर बाबू वाडेकर गुरु वाड़ेकर उपस्थित होते.