*कोकण Express*
*मनसे नेते श्री.अमित ठाकरे सपत्नीक सिंधुदुर्ग दौऱ्यावर*
*मनसे पदाधिकाऱ्यांनी चिपी विमानतळ येथे केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्मानीय श्री अमित साहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्नीसह खाजगी दौर्यावर आले असता. सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री धीरज परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, मालवण माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, राहील शहा, अक्षय जोशी, प्रथमेश धुरी, सिद्धांत बांदेकर आदींनी भेट घेत भेट स्वागत केले.