*कोकण Express*
*नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री अनंत पिळणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (आप्पासाहेब पटवर्धन चौक)
मध्ये दिनांक ११/१२/२०२१ रोजी श्री सत्यनारायणाची महापुजेचे च्या वेळी काही कार्यक्रम असलेने भेट देता न आल्याने आज दिनांक १५/१२/२०२१ रोजी भेट दिली,
त्यावेळी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री अनंत पिळणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कृष्णा निकम, देवेंद्र पिळणकर, गणेश गजबार,भिकाजी निकम, उपस्थित होते.
नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, व्यापारी बांधवांच्या सोबत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर उपस्थित होते.