*कोकण Express*
*_ब्रेकिंग ! कोरोना चाचणीच्या दरात मोठी कपात…._*
राज्यातील खासगी प्रयोगशाळांमधील आरटीपीसीआर, अँटीजेन, अँटीबॉडीज चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने पुन्हा मोठी कपात करण्याचे ठरविले आहे.
*_आरटीपीसीआरचे नवे दर_*
● प्रयोगशाळेत जाऊन आरटीपीसीआर चाचणी :3507 रुपये
● रुग्णाच्या घरी जाऊन नमुनेघेतल्यास 700 रूपये
● रुग्णालय किंवा कोरोना केंद्रात चाचणी : 500 रुपये
*_अन्य चाचण्यांचे दर_*
● सीबी-नैट अथवा ट्रू-नैट चाचणी : 1200 रुपये
● अँटीबॉडी (एलिसा फॉर सार्स कोव्हिड) :-300, 400, 500 रुपये
● रॅपिड अँटीजेन टेस्ट: 100,150,250: रुपये
● सीएलआयए फॉर सार्स कोव्हिड अँटीबॉडी:- 300, 400, 500 रुपये