*कोकण Express*
*कुडाळ शहर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यां भाजपात दाखल*
*भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सौ. सुप्रिया मठकर यांचा भाजपात प्रवेश
*कुडाळ ः प्रतिनिधी*
शहर शिवसेनेला कंटाळून राज्यात सत्ता असूनही विकासात्मक कोणतेही काम शिवसेनेच्या माध्यमातून होत नसल्याने कुडाळ शहर भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.
सदर प्रवेश यावेळी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा नेते अतुल काळसेकर, गटनेते रणजित देसाई, तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, राजू राऊळ, शहराध्यक्ष राकेश कांदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रूपेश कानडे, पप्या तवटे, माजी नगरसेवक आबा धडाम, सुनील बांदेकर, साक्षी सावंत, सौ. उषा आठल्ये, प्राची आठल्ये, महिला शहराध्यक्ष ममता धुरी, चेतन धुरी, देवेंद्र सामंत, राकेश नेमळेकर, निलेश परब, राजू बक्षी, तसेच नगरपंचायत निवडणुकीचे इच्छुक उमेदवार त्याच बरोबर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.