कळसुली येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

कळसुली येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश

*कोकण Express*

*▪️कळसुली येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कळसुली येथील ग्रामस्थांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांना हा प्रवेश देण्यात आला. यावेळी प्रवेशकर्त्यांचा पक्षात योग्य सन्मान करू, असा विश्वास श्री.सामंत यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर,भास्कर परब ‌ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर,युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक,उपाध्यक्ष अनंत पिळणकर, सुनील भोगटे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष बाळा मेस्त्री, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत,उत्तम सराफदार आदी उपस्थित होते,

यावेळी बाबाजी वासुदेव मुरकर, शंकर बाबू गावकर, वासुदेव सहदेव मांजरेकर, प्रकाश सहदेव नाईक, विजय आत्माराम दळवी, प्रमोद आत्माराम भोगले, अर्जुन सिताराम चव्हाण, नितीन रामचंद्र भोगले, महेंद्र रोहिदास शिर्के, भरत विजय गावकर, प्रकाश साळसकर, लक्ष्मण चंद्रकांत घाडीगांवकर, श्रीकृष्ण रामचंद्र घाडीगावकर, प्रमोद सहदेव गावकर, समीर शिवाजी घाडीगावकर, दत्तप्रसाद प्रमोद गावकर, अमर जगन्नाथ घाडीगावकर, मारुती सहदेव गावकर, प्रेम नाथ जगन्नाथ घाडीगावकर, अक्षय संतोष घाडीगावकर, सचिन चंद्रकांत घाडीगावकर, रुपेश मारुती गावकर, नामदेव धोंडी घाडीगावकर, शिवाजी तातोबा घाडीगावकर, विनोद जगन्नाथ घाडीगावकर, दीपेश प्रवीण घाडीगावकर, प्रथमेश सिताराम घाडीगावकर, तातोबा शिवाजी घाडीगावकर, रजनीकांत सावंत, आदींनी पक्षात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!