*कोकण Express*
*पद्मभूषण महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरें यांना कणकवलीवासीयानकडून भावपूर्ण श्रद्धांजली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्व.बाबासाहेब पुरंदरे यांच्या शोकसभेचे मराठा मंडळ कणकवली येथे आयोजित कार्यक्रमात कणकवलीवासीयांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी शोकसभेस मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आ. परशूराम उपरकर ,आ. वैभव नाईक, माजी आ. राजन तेली, जिल्हाधिकारी मा. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. राजेंद्र दाभाडे,कणकवलीचे उपनगराध्यक्ष श्री.बंडू हर्णे,जि. प.अध्यक्षा सौ. संजना सावंत,जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतीश सावंत,कणकवलीचे माजी नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. काका कुडाळकर, तसेच
कणकवली तहसीलदार सौ. प्रिया परब,पोलिस निरीक्षक श्री. हुंदळेकर आणि डॉ. विद्याधर तायशेट्ये, श्री. हरिभाऊ भिसेसर, मोहन सावंत सर,डॉ. गाड, सौ. अक्षता कांबळी, श्री. नितीन तळेकर,चंद्रशेखर उपरकर, शाम सावंत,संतोष सावंत,अशोक करंबेळकर, अनिल हळदिवे,अनिल कुलकर्णी, रविंद्र ताँबोलकर, मनसे उपजिल्हाध्यक्ष श्री. दया मेस्त्री, ऍड. विलास परब ,श्री. अमोल खानोलकर हे उपस्थित होते.