*कोकण Express*
*▪️मळगाव शिवसेना शाखा प्रमुख पदी संदेश सोनुर्लीकर यांची नियुक्ती*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मळगाव शिवसेना शाखा प्रमुख पदी श्री संदेश दिलीप सोनुर्लेकर यांची काल नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी तालुकाप्रमुख श्री.रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख (सहकार) श्री.चंद्रकांत कासार, माजी सरपंच श्री.अर्जुन देवळी, ग्रामपंचायत सदस्य श्री.आना गावकर, उपविभाग प्रमुख श्री. महेश शिरोडकर, विलास जाधव, उदय फेंद्रे, गुरु सोनुर्लेकर ,संजय तुळसकर आधी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.