*कोकण Express*
*कणकवली शिवसेना शाखेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये यांचा ५० वा वाढदिवस केक कापून साजरा*
शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये यांचा ५० वा वाढदिवस आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या उपस्थितीत आज कणकवली शिवसेना शाखेत केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर,अतुल रावराणे,तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राणे, हर्षद गावडे,राजू राठोड, रामू विखाळे,भालचंद्र दळवी, अरुण परब,रिमेश चव्हाण,रुपेश आमडोस्कर,ललित घाडीगावकर,प्रशांत राणे,पराग म्हापसेकर, आदी शिवसैनिक उपस्थित होते*