*कोकण Express*
*सिंधुदुर्ग प्रतिनिधी*
राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या तरळे ते कोल्हापूर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने हे काम सुरू झाले आहे. आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम कणकवली व राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर रत्नागिरी यांच्यामध्ये एकमत घडवून आणण्यासाठी चर्चा केली होती.
या सर्वांचे एकमत झाल्याने आता हे काम सुरू झाले राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता देशपांडे यांच्याशी आमदार नितेश राणे सतत संपर्क साधून होते. या रस्त्यामुळे वाहन चालक व जनतेला प्रचंड त्रास होत होता. या रस्त्याचे काम सुरू झाल्याने आता समाधान व्यक्त होत आहे.