*कोकण Express*
*वैभववाडी : वि. मं.नापणे बोर्चीवाडी प्रशाला वर्गखोली दुरुस्तीचा शुभारंभ*
वि.मं. नापणे बोर्चीवाडी प्रशाला वर्गखोली दुरुस्तीचा शुभारंभ माजी उपसरपंच प्रदिप जैतापकर यांच्याहस्ते पार पडला.
यावेळी सरपंच जयप्रकाश यादव, उपसरपंच विजया सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बोडेकर, बोर्ची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर सुर्वे, नर गुरुजी, नर हवालदार, दीपक सुर्वे, शिक्षक ठोंबरे सर , अंगणवाडी सेविका, सुतार मॅडम शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने ग्रामस्थ होते.