*कोकण Express*
*चोलामंडलम फायनान्स यांच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मुख्यालयात वाहतूकदारांच्या समस्यांना वाचा फोडली..*
*मुंबई ः*
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना च्या शिष्टमंडळाने आज चोलामंडलम फायनान्स यांच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मुख्यालयात वाहतूकदारांच्या समस्यांना वाचा फोडली चोलामंडल म संबंधित बेकायदेशीर कॉलिंग, एजन्सी रेपो, एजन्सी आणि यांच्या विरोधात तीव्र शब्दात सादर पुराव्यासह आक्षेप नोंदविले या शिष्टमंडळात सर्वश्री संजय नाईक, कीर्तिकुमार शिंदे ,आरिफ शेख, सुनील हर्षद आणि मुराद नाईक यांचा समावेश होता चर्चेनंतर कंपन्यांचे अधिकारी श्री नेरूरकर आणि श्री वाडेकर यांनी आमच्या मागण्या संदर्भात उद्यापर्यंत लेखी आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.