बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी

*कोकण Express*

*बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी*

*बांदा  ः प्रतिनिधी*

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लालबहादूर शास्त्रींच्या जयंती औचित्य साधून बांदा ग्रामपंचायत येथे २ आॅक्टोबर २०१ आयोजित रोजी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा बांदा केंद्रशालेय विद्यार्थ्यांनी वेशुषा लक्षवेधी ठरवले. महात्मा गांधीजी वेशभूषा मनीष मनोज बांदेकर याने साकारली होती.

बांदा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बांदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या वेशभूषेबद्दल जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर,पंचायत समिती उपसभापती शितल राऊळ,सरपंच अक्रम खान ,मुख्याध्यापक सरोज नाईक ,ग्रामसेवक देसाई व ग्रामपंचायत सदस्य यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी चैतन्या तळवणेकर,आर्या काळे,दिप्ती धुरी या विद्यार्थीनींनी स्वागतगीत सादर केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बांदा केंद्रशाळेचे शिक्षक व ग्रामपंचारतीचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!