*कोकण Express*
*पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त लोरे गावात घरदुरुस्ती अनुदान वाटप*
*पं. स.सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले वाटप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज लोरे ग्रामपंचात येथे लाभधारक एकनाथ भधाजी कदम, मंगेश सोनु पेडणेकर यांना कणकवली पं. स. सभापती मनोज तुळशीदास रावराणे यांच्या पं. स. शेष फंडातून घरदुरूस्तीसाठी रू. २०,०००/- चा धनादेश देण्यात आला. यावेळी लोरे सरपंच अजय रावराणे, उपसरपंच रोहिणी रावराणे, माजी उपसरपंच अनंत रावराणे, लोरे भाजपा शक्तीकेंद्ग प्रमुख नरेश गुरव, ग्रमसेवक कदम आदी उपस्थित होते.