*कोकण Express*
*लोरे गुरववाडी येथे शेतकरी मेळावा जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीीतसंपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज लोरे गुरववाडी येथे शेतकरी मेळावा पार पाडला. या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच मोफत जायफळ कलमांचे वाटप जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी फोंडाघाट जिल्हा परिषद सदस्य संजयजी आंग्रे , माजी सभापती संदेश पटेल, विभागप्रमुख बाबू रावराणे, माजी सरपंच राजू रावराणे, माजी सरपंच च.वा. रावराणे, शाखाप्रमुख चंदू रावराणे, रमेश रावराणे, भाऊ रावराणे, जेष्ठ शिवसैनिक प्रकाश जाणू गुरव, शंकर पेडणेकर, सत्यविजय रावराणे, दौलत रावराणे, रमेश गुरव, भास्कर गुरव, दिगंबर गुरव, रमाकांत गुरव, उदय रावराणे, नारायण लाड (मोसमकर), कांता गुरव व मोठ्या प्रमाणात शेतकरी तसेच शिवसेना पक्षाचे लोरे गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.