*कोकण Express*
*पडेल ग्रामपंचायतीने कोरोना कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल केले अभिनंदन*
*ग्रामपंचायत सदस्य, मनलॉविसे तालुका अध्यक्ष अमित काशिनाथ घाडी यांना दिल्या शुभेच्छा*
*देवगड ः प्रतिनिधी*
कोरोनाच्या महामारीत तसेच कोरोना काळात स्वच्छेने सर्वांना मदत, सहकार्य व चांगल्याप्रकारे काम केल्याबद्दल ग्रामपंचायत पडेल यांच्यावतीने ग्रामपंचायत सदस्य मनविसे तालुका अध्यक्ष श्री.अमित काशिनाथ घाडी यांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. असेच आपल्याकडून यापुढेही काम चांगल्या पद्धतीने होवो ही अपेक्षा करून पुढील कार्यास ग्रामपंचायतीकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पडेल गवाचे सरपंच श्री विकास दीक्षित, उपसरपंच श्री सुभाष घाडी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी एन आर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.