*कोकण Express*
*पोलिसांची ‘100’ सुविधा होणार बंद; या नंबर साधावा लागणार संपर्क*
महाराष्ट्र पोलिसांकडुन मदतीसाठी यापूर्वी 100 नंबरवर डायल करावाला लागायचा. काही दिवसांतच 112 या क्रमांकावर ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
दरम्यान, ही सेवा आधुनिक असुण ती एमडीटी तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. याव्दारे तक्रारदाराचे लोकेशन ट्रेस केले जाणार आहे त्यामुळे फारच कमी वेळात संबंधीत व्यक्तींपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे ही यंत्रणा नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.