*कोकण Express*
*▪️भाजपा किसान मोर्चा जिल्हा सिंधुदुर्ग भव्य मेळावा आयोजन….*
*▪️सिंधुदुर्ग भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
भाजपा किसान मोर्चा जिल्हा सिंधुदुर्ग भव्य मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2020 सकाळी 10 वाजता कासार्डे, कसाल, बांदा एकाच दिवशी, एकाच वेळेस 3 ठिकाणी करण्यात आले आहे. या नियोजित “भव्य किसान मेळावा” व या निमित्ताने जिल्हा परिषद आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी यांचा कोरोनायोद्धा म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. तसेच जनआंदोलन विषयाबाबत चर्चासत्र सुरू राहणार आहे. त्याच बरोबर सातत्याने येणारे वाढीव वीज बिले हा विषय मांडणार असून शेती फळबागा झालेल्या नुकसान भरपाई बाबत सरकारी मदत व विमा योजनेचे पैसे मिळणे बाबत ही चर्चा होणार आहे. मेळाव्यात वेगवेगळ्या विषयी चर्चा सत्र होणार आहे.
नियोजित किसान मेळावा शतप्रतिशत यशस्वी व्हावा याकरिता”कार्यक्रम समिती’ ची स्थापना करणे.
कणकवली/देवगड/वैभववाडी.
विधानसभा संघ.
किसान मोर्चा च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे अशी विनंती आहे.
बैठक दिनांक व वेळ/ स्थळ.
रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2020.
सकाळी 10 वाजता.
भाजपा कार्यालय कासार्डे
निमंत्रक.
श्री दिनेश मेस्त्री श्री राजेश माळवदे
अध्यक्ष जिल्हा सरचिटणिस
कणकवली/देवगड/वैभववाडी,
विधानसभा संघ.
भाजपा किसान मोर्चा.
श्री राजेंद्र शेट्टे श्री दामोदर नारकर
श्री भूषण बोडस श्रीअनिलपेडणेकर
श्री मनोहर घागरे
मंडल अध्यक्ष
श्री अनिल चव्हाण श्री प्रशांत मतलवार.
ज्येष्ठ कृषी तज्ञ