*कोकण Express*
*फोंडाघाट पूरग्रस्त ग्रामस्थांनी आमदार नितेश राणेंची घेतली भेट*
*कणकवली ः संजना हळदिवे*
भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके व कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली बालगोपाल मित्र मंडळ, अध्यक्ष भाई पावस्कर व महिला मंडळ मारुतीवाडी येथील पूरग्रस्त 20ते 25 ग्रामस्थ यांनी मा, आमदार नितेशजी राणे साहेब यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या व संरक्षण भिंत, गाळ उपसा व स्ट्रीट लाईट यांचे निवेदन दिले. आमदार नितेश राणे यांनी तात्काळ कामे मार्गी लावण्याचा सुचना सभापती मनोज रावराणे यांना दिल्या . मारुती वाडीतील ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानून उगवते नेतृत्व मा, सभापती मनोज रावराणे यांची सदिच्छा भेट घेतली.