मुख्यमंत्री ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोकण Express*

*मुख्यमंत्री ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*अतुल रावराणे यांच्या वतीने मोफत छत्री वाटप*

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त जामसंडे येथील आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी रक्तदाते व उपस्थितांना अतुल रावराणे यांच्या तर्फे छत्रीचे वाटप करण्यात आले.
रक्तदान शिबिराच्या वेळी अतुल रावराणे, संदेश पारकर, शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, माजी सभापती रविंद्र जोगल, अमोल लोके, उपतालुकाप्रमुख बुवा तारी, सुनिल तेली, ॲड. प्रसाद करंदीकर, राजीव वाळके, संतोष तारी, शिवसेना विभाग प्रमुख तुषार पेडणेकर, शरद लोके, शिवदास नरे, दिनेश गावकर, संदिप डोळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अतुल रावराणे म्हणाले कि, मुख्यमंत्री ठाकरे यांचा वाढदिवस हा फटाक्यांची आतषबाजी व बॅनर लावून साजरा नकरता समाज उपयोगी कार्यक्रम राबवून साजरा केला जात आहे. अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी येवून रक्तदान केले आहे. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचले जातात. अश्याच समाजोपयोगी व समाजहिताच्या गोष्टी शिवसेना करत¿

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!