फोंडाघाट येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत जायफळ कलमाचे वाटप

फोंडाघाट येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत जायफळ कलमाचे वाटप

*कोकण  Express*

*फोंडाघाट येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत जायफळ कलमाचे वाटप*

*जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले*

*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत जायफळ कलमांचे वाटप जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांच्या हस्ते फोडाघाट गांगोवाडी येथे झाले. सोबत जि. प. सदस्य संजय आंग्रे, आबु पटेल, माजी सभापती संदेश पटेल, शाखाप्रमुख सुरेश टक्के, राजू राणे, बंडू ठाकूर, सुभाष वरवडेकर, माजी चेअरमन राजन नानचे,  अनिल पटेल, माधवी दळवी, रंजन चिके, विनोद सावंत, भाई सावंत, भामा सावंत, श्याम भुवड, अवसरे मॅडम, बंटी उरणकर, अविनाश सापळे, गौरव बागवे, धुर्वा गोसावी, उदय राणे व पदाधिकारी , ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जायफळ कलमांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!