कसवणमध्ये २७ रोजी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप!

कसवणमध्ये २७ रोजी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप!

*कोकण Express*

*कसवणमध्ये २७ रोजी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप!*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

जिवन आधार आरोग्य सेवा संस्थेच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त कसवण – तळवडे गावातील गरजू ग्रामस्थांना दि. २७.०७.२०२१ रोजी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. सदरचे वाटप मिलिंद बाळकृष्ण सावंत कसवण (सावंतवाडी ) यांच्या सौजन्याने होणार आहे.

कसवण शाळा नंबर 2 मध्ये सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास कणकवली तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष चद्रशेखर देसाई व दैनिक पुढारीचे पत्रकार नितीन सावंत हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!