*कोकण Express*
*महाड तालुक्यातील दुर्घटना ग्रस्त तळई गावासाठी मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या कडून मोफत सौर बल्बचे वाटप*
*म्हहाड ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व युवा नेते अमित साहेब ठाकरे यांना रायगड महाड येथील दुर्घटना ग्रस्त तळई गावासाठी *२०० *सौरऊर्जेवर पेटणाऱ्या बल्बची* मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या सौजन्याने, मनसे लॉटरी सेनेचे कोशाध्यक्ष चंद्रकांतजी वंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे लॉटरी सेने मार्फत वाटप करण्या बाबतची माहिती देऊन मार्गदर्शन घेतले.
यावेळी मनसे लॉटरी सेनेचे कार्याध्यक्ष सुहासजी महाडिक, सरचिटणीस कल्पेश सावंत, मनसे लॉटरी सेनेचे सिंधुदुर्ग संपर्क अध्यक्ष नितीन पवार व ऊपसंपर्क अध्यक्ष सूर्यकांत मयेकर उपस्थित होते.