चिपळूण मधील पूरग्रस्तांना 5000( पाच हजार किलो) तांदूळ,कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा हात पुढे

चिपळूण मधील पूरग्रस्तांना 5000( पाच हजार किलो) तांदूळ,कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा हात पुढे

*कोकण  Express*

*चिपळूण मधील पूरग्रस्तांना 5000( पाच हजार किलो) तांदूळ,कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा हात पुढे..*

*जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या पुढाकाराने…*

*कुडाळ ःप्रतिनिधी*

सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणुन 5000 हजार किलो तांदुळ,कपडे व जीवनावश्यक औषधे इत्यादी आवश्यक साहित्य तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांनी चिपळूणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार मा, शेखरजी निकम यांचेकडे पाठविणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!