*कोकण Express*
*पावसाची महाराष्ट्र मध्ये भरती तर देवगड मध्ये मनसेची भरती*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
सन्माननीय पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज दिनांक 23 जुलै 2021रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून देवगड शिरगाव तोरसोळे येथील असंख्य तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर उप जिल्हाध्यक्ष श्री दया मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष श्री चंदन मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर केला यावेळी तालुका सचिव जगदीश जाधव,उपाध्यक्ष राजा मोंडकर,विभाग अध्यक्ष परेश आडकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या प्रवेश कर्त्यांमध्ये राजन पवार,सचिन राणे,विनायक कुळये,ज्ञानेश्वर पवार,संतोष राणे,गौरव अधिकारी, मंगेश राणे,विनायक पवार,सुयश पवार,सागर पवार,संपत पवार,सिद्धेश पवार,किरण इंगळे, संदीप कदम,राजेंद्र पवार,विघ्नेश राणे, रमेश पवार,दिलीप पवार,प्रताप पवार,अशोक पवार,मनोहर डांगरे,आशिष पवार,मुकेश पवार,गणेश कदम,भरत कदम,सूर्यकांत गिरकर, पवार,अनंत गिरकर, प्रशांत कदम,कुलदीप तेली,कुणाल इंगळे,ओमकार पवार,गणेश पवार,सोहम पवार विलास पवार इत्यादी ग्रामस्थानी प्रवेश घेतला.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री चंदन मेस्त्री यांनी तोरसोळे गावच्या शाखाध्यक्ष पदी कु राजन पवार, उप शाखाध्यक्ष पदी सचिन राणे,अशोक पवार, तसेच गट अध्यक्ष पदी विनायक कुळये याना नियुक्ती पत्र देऊन पक्षीय जबाबदारी सोपवली.
