भुईबावडा घाटात रस्त्याला भेगा गेल्यामुळे वाहतूक बंद

भुईबावडा घाटात रस्त्याला भेगा गेल्यामुळे वाहतूक बंद

*कोकण Express*

*भुईबावडा घाटात रस्त्याला भेगा गेल्यामुळे वाहतूक बंद…*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

मुसळधार पावसाचा भुईबावडा घाटला फटका बसला आहे.त्यामुळे भुईबावडा घाटात रस्त्याला भेगा गेल्या आहेत. या भागातील रस्ता खचण्याची दाट शक्यता आहे.घाटमार्ग वाहतुकीस  बंद करण्यात आला आहे.करुळ घाट बंद असल्याने या मार्गावरून  वाहतूक सुरू होती. अखेर भुईबावडा घाटही वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!