*कळसुली उपसरपंच पदी सचिन पारधीये यांची बिनविरोध निवड*
आमदार नितेश राणे यांनी केले अभिनंदन
*कणकवली ः प्रतिनिधी*
कळसुली उपसरपंच पदी सचिन पारधीये यांची बिनविरोध निवड झाली.त्यांचे भजापा आमदार नितेश राणे यांनीं अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर घाडीगांवकर,विकास कदम,अस्मिता दळवी,श्रद्धा तेली,श्रुती नार्वेकर, यांच्या सह भाजपा विभागीय अध्यक्ष संदीप सावंत, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, शशी राणे,जयंत घाडीगांवकर, राजू नार्वेकर,राजा दळवी, स्वप्नील गोसावी, शमू दळवी, नामु घाडीगांवकर, कुणाल आळवे, आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.