*कोकण Express*
*कणकवली तालुक्यातील बावशी गावातील रेशनिंग संदर्भात आ. नितेश राणे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून दिल्या सूचना..*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली तालुक्यातील बावशी गावातील रेशनिंग संदर्भात माननीय आमदार नितेश राणे साहेब यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.गीते यांच्याशी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली व रेशनिंग समस्या दूर करून लागलीच यावर उपाययोजना करावी अशा सूचना केल्या,सोबत नायब तहसीलदार श्रीमती पाटील मॅडम,तालुका पुरवठा अधिकारी श्रीमती तांबे मॅडम,कणकवली सभापती श्री.मनोज रावराणे,उपसभापती श्री.प्रकाश पारकर,पंचायत समिती सदस्य श्री.मिलिंद मेस्त्री व श्रीमती हर्षदा वाळके,श्री.प्रकाश राणे,पंढरी वायगणकर,सरपंच,उपसरपंच व महिला बचत गट कार्यकर्त्या