*कोकण Express*
*मुंबई महापौरांचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी केले स्वागत*
*महापौरांनी दिल्या संघटना वाढीच्या सूचना*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे कणकवलीत शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी स्वागत केले. शिवसेना पक्ष वाढी संदर्भात सौ पेडणेकर यांच्याशी श्री नाईक यांनी चर्चा केली. तसेच महापौर सौ पेडणेकर यांनी संघटना वाढि संदर्भात सूचनाही दिल्या. यावेळी मुंबई महापौरांचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी केले स्वागत महापौरांनी दिल्या संघटना वाढीच्या सूचना
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे कणकवलीत शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी स्वागत केले. शिवसेना पक्ष वाढी संदर्भात सौ पेडणेकर यांच्याशी श्री नाईक यांनी चर्चा केली. तसेच महापौर सौ पेडणेकर यांनी संघटना वाढि संदर्भात सूचनाही दिल्या. यावेळी गोपाळ खाडे, योगेश मुंज,उत्तम सुद्रीक, रवी भंडारे उपस्थित होते. ..