तोंडवली-बावशी ग्रुप ग्रामपंचायत च्या आवारात आमरण उपोषण

तोंडवली-बावशी ग्रुप ग्रामपंचायत च्या आवारात आमरण उपोषण

*कोकण  Express*

*तोंडवली-बावशी ग्रुप ग्रामपंचायत च्या आवारात आमरण उपोषण*

*बावशी धनगरवाडीतील पाणी ,रस्ता,लाईट,या समस्यांबाबत धनगरवाडील महिलांचं उपोषण*

*बावशी  ःःअनिकेत तर्फे*  

जय मल्हार स्वयं सहाय्यता समूहाच्या बिके सौ. सुषमा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी 10 वाजल्या पासून आमरण उपोषण चालू करण्यात आलं.लोक प्रतिनिधी मतदानाच्या वेळी फक्त आमच्या जवळ येतात बाकीच्या वेळी त्यांना धनगर वाडी दिसत नाही,म्हणून आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही.

उपोषणाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील होता. कणकवली पोलीस निरीक्षक मा. अजमुद्दीन मुल्ला साहेब यांनी देखील पहाणी केली.
या वेळी तोंडवली पोलीस पाटील विजय मोरये बावशी पोलिसपाटिल मयेकर असलदे सरपंच गुरुप्रसाद वयंगनकर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!