*कोकण Express*
*राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर कुडाळात भाजपाकडुन जल्लोष…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपदाची शपथ देण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडुन कुडाळ बाजारपेठेत फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी राणे साहेब आगे बढो,अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.यावेळी भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
