*कोकण Express*
*देवगड ग्रामीण रुग्णालयाला शिवसेनेच्या वतीने दोन व्हेंटिलेटर सुपूर्द..*
*देवगड ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नाम .सुभाष देसाई यांच्याकडून देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने दोन व्हेंटिलेटर देवगड ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप भगत यांचेकडे .देवगड प्रदान करण्यात आले या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, माजी सभापती रवींद्र जोगल,व तालुका प्रमुख विलास साळसकर ,मिलिंद साटम, तुषार पेडणेकर,संदीप डोळकर बुवा तारी,जहिर ठाकूर, शहर प्रमुख संतोष तारी उपस्थित होते.