पावशी गावातील विलगीकरण कक्षाला ऑक्सिमीटर,थर्मामीटर भेट

पावशी गावातील विलगीकरण कक्षाला ऑक्सिमीटर,थर्मामीटर भेट

*कोकण  Express*

*पावशी गावातील विलगीकरण कक्षाला ऑक्सिमीटर,थर्मामीटर भेट*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

पावशी गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाला ४ ऑक्सिमीटर ,४ थर्मामीटर व इतर मेडिसिन उपलब्ध करून देण्यात आली.माजी सरपंच पप्प्या तवटे व त्यांच्या मित्रमंडळाच्या पुढाकारातून ही भेट देण्यात आली.
यावेळी कुडाळ पंचायत समिती सभापती सौ नूतन आईर,दादा साहिल,मोहन सावंत,आरोग्यसेविका सौ.टेमकर, प्रथमेश परब,देवेंद्र सामंत तसेच पावशीतील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!