ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकींग न्यूजचे संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष श्री.प्रसन्न गोंदावळे यांना वाढदिवस अभिष्टचिंतन

ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकींग न्यूजचे संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष श्री.प्रसन्न गोंदावळे यांना वाढदिवस अभिष्टचिंतन

*कोकण Express*

*ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकींग न्यूजचे संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष श्री.प्रसन्न गोंदावळे यांना वाढदिवस अभिष्टचिंतन*

🎂🎂🎂🎂

ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकीग न्यूजचे संपादक असलेले श्री.प्रसन्न गोंदावळे यांनी गेल्या चार वर्षांत आपल्या चॅनल द्वारे सिंधुदुर्गातील विकास कामा बाबत आवाज उठवला आहे.तसेच कोरोना काळातही ते आपल्या चॅनलच्या द्वारे कोरोना बाबतच्या घडामोडी तात्काळ देत आहे.तर काही संस्थांनीही त्यांच्या या कार्याची दखल घेऊन,कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देवुन सन्मान केला आहे.तसेच कुठलीही जिल्ह्यातील बातमी असो सर्वात आधी ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सिंधुदुर्गात सर्वात आधी वाचकां पर्यंत पोहोचतात.

मन मिळावू स्वभाव असे व्यक्ती महत्व असलेले आमचे मित्र श्री.प्रसन्न गोंदावळे यांना आमच्या कोकण एक्सप्रेस न्युज चैनल तर्फे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा*

💐💐🎂🎂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!