Pregnant महिलांनाही मिळणार लस ! – केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्स

Pregnant महिलांनाही मिळणार लस ! – केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्स

*कोकण Express*

◾ *Pregnant महिलांनाही मिळणार लस ! – केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्स*

◾ तसे तुम्हाला माहिती असेल- याआधी प्रेग्नंट महिलांच्या लसीकरणाला परवानगी नव्हती – मात्र आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाबाबत नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत , ◾त्यानुसार आता प्रेग्नंट महिलांनाहि कोरोना लस देण्यात येईल – तर गर्भवती महिलांसाठी लसीकरण फायदेशीर आहे – असे ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले

◾ *प्रेग्नंट महिलांनाहि लस घेता येईल* – हि माहिती खूप महत्वाची आहे – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!