सिंधुदुर्गात आज नवे ४०३ कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गात आज नवे ४०३ कोरोना पॉझिटिव्ह

*कोकण  Express*

*सिंधुदुर्गात आज नवे ४०३ कोरोना पॉझिटिव्ह….*

*आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू*

*सिंधुदुर्गनगरी,ता.२५:*

जिल्ह्यात आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४०३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान
एकूण ३३ हजार ४२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार २८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!