*कोकण Express*
_*सकाळचे बातमी अपडेट :२५ जून २०२१*_
▪️नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनीने राज्यात सुमारे १६ हजार ५०० कोटींची करणार गुंतवणूक
▪️राज्यात रिकव्हरी रेटसोबतच मृत्यूदर देखील वाढला; २४ तासांत १९७ मृतांची नोंद!
▪️अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव म्हणजे भाजपची वैचारिक दिवाळखोरी- जयंत पाटील
▪️2021 या वर्षातील शेवटचा Strawberry Moon ओडिसा राज्यातील पूरी येथे दिसला
▪️पुणे न्यायालयाची आंबिल ओढा कारवाईला स्थगिती
▪️विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी ठाकरे सरकारला १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम
▪️11 वी प्रवेशासाठी जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार CET परीक्षा
▪️RPI: आगामी विधानसभा निवडणुकीत विविध राज्यांमध्ये भाजपने आरपीआयचा विचार करावा; आरपीआयची जे पी नड्डा यांच्याकडे मागणी
▪️इस्राईली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने लडाखमधील ४ विद्यार्थ्यांना केली अटक.
▪️यूजीसीचे देशातील सर्व विद्यापीठांना कोरोना लसीसाठी पंतप्रधानांच्या आभाराचे पोस्टर लावण्याचे आदेश