*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा…*
*सिंधुदुर्गनगरी,ता.२४:*
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासात ९.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये ३५४.२८९० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ७९.१९ टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून १९.४३ घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.