*कोकण Express*
◾ *राज्यात आजपासुन 30 ते 44 वयोगटासाठी लसीकरणास सुरुवात ! – राज्य सरकारचा मोठा निर्णय*
◾ राज्यात आज 19 जून पासून – 30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणास सुरुवात होत आहे
◾ याशिवाय, 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार – अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली
◾ *काय म्हणाले राजेश टोप ?*
▪️ आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार – 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत माहिती केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे
▪️ त्यानुसार, शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून, ही मोहीम राबविण्यात येणार असून – आजपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस मिळणार आहे
▪️ त्याचबरोबर लसीकरणासाठी पूर्वनोंदणी – ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन सुद्धा करता येणार आहे – दरम्याम, याविषयी आणखी काही अपडेट आले, तर आम्ही नक्कीच तुमच्या पर्यंत पोहचवू
👌 *राज्याच्या आरोग्य विभागाने* – दिलेली माहिती, प्रत्येक नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण थोडस सहकार्य करा – इतरांना देखील शेअर करा