*कोकण Express*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसा निमित्त सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार बांधवांना मास व सॅनिटायझर वाटप*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानीय राज साहेब ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी तालुका वतीने सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार बांधवांना मास व सॅनिटायझर वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, परिवहन सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बनी नाडकरणी, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, एसटी परिवहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड राजू कासकर, माजी उपजिल्हाध्यक्ष ऍड अनिल केसरकर, तालुका सचिव विठ्ठल गावडे, तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ, मळेवाड विभागअध्यक्ष मंदार नाईक, शाखा अध्यक्ष राकेश परब, बाबुराव राऊळ, आनंद वसकर, मिलिंद टर्फे, सिद्धांत बांदेकर, मिलिंद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.