*कोकण Express*
*सकाळचे बातमी अपडेट : १४ जून २०२१*
▪️महाराष्ट्रात Black Fungus चे एकूण 7395 रुग्ण आढळले असून 644 जणांचा बळी
▪️मुंब्रा: कोरोनामुळे नोकरी गमावणाऱ्या IT इंजिनियर आणि डबल ग्रॅज्युएट तरुण करतायात नाल्यांची सफाई
▪️मुंबई NCB ची मोठी कारवाई, ड्रग्जचे केक बनवणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश
▪️वारकरी सेनेची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू – यशोमती ठाकूर
▪️एक जुलैपासून दंडकारण्य अभियानास प्रारंभ – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
▪️अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ
▪️राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या किंमतीत घोटाळा झाल्याचा आरोप, सीबीआय तपास करण्याची मागणी
▪️देशात काल दिवसभरात नव्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दुपटीहून जास्त
▪️Mizoram: जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख Ziona Chana यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन; 38 बायका आणि 89 मुले झाली पोरकी
▪️Mango Diplomacy: आंतरराष्ट्रीय स्तरावर Pakistan चा मोठा अपमान; अनेक देशांनी परत पाठवले भेट म्हणून दिलेले आंबे
▪️माजी धावपटू Milkha Singh यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे Covid-19 मुळे निधन; होत्या महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार

