*कोकण Express*
*शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधात २१ जून पर्यंत वाढ…*
*सिंधुदुर्गनगरी,ता.१२:*
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अद्याप पर्यंत कमी झालेली नाही.त्यामुळे शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या जिल्हास्तर चारच्या निर्बंधामध्ये २१ जून पर्यंत वाढ करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.