*कोकण Express*
◾ *ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल – प्रत्येकाने वाचा ,महत्वाचे अपडेट*
◾ रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आता ATM मधून अनेक वेळा रोख रक्कम काढणे महागात पडणार आहे.
◾तसेच ATM मधून फ्री लिमिटनंतर पैसे काढल्यास अधिकचे चार्ज भरावे लागणार आहेत
◾ कसे आहेत चार्ज ?*
▪️ आता ग्राहकांना आपल्या बँकेतील ATM मधून महिन्याला फक्त 5 वेळा मोफत पैसे काढता येणार आहे. तर मेट्रो शहरांमध्ये दुसऱ्या बँकेंच्या ATM मधून 3 वेळा मोफत ट्रांझेशन करता येणार आहे
▪️ तर नॉन मेट्रो शहरात दुसऱ्या बँकेंच्या ATM मधून 5 वेळा ट्रांझेशन फ्री आहेत – मात्र यानंतर ग्राहक आपल्या बँकेतील ATM मधून अधिक ट्रांझेशन करत असतील तर –
▪️ प्रत्येक ट्रांझेशन करीता २१ रुपये चार्ज आकारले जातील जे आतापर्यंत २० रुपये होते – तर अन्य बँकेतील ४ पेक्ष्या अधिक व्यवहारासाठी १५ रुपयांऐवजी आता १७ रुपये चार्ज आकारला जाईल
▪️ तसेच गैर आर्थिक व्यवहारासाठी म्हणजेच खात्यातील बॅलेन्स चेक करण्यासाठी – आता ५ रुपयांऐवजी ६ रुपये चार्ज भरावे लागतील – असे RBI ने सांगितले
👉 *रिझर्व बँक ऑफ इंडियाने* – दिलेली हि माहिती प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे – आपण थोडस सहकार्य करा – इतरांना देखील शेअर करा.

